मुंबई आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटातील वळणावर कंटेनर तालकाचे कंटेनर वरी नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्ग लगत असलेल्या नाले जाऊन आढळला या अपघातात एकदम दोन जण किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटना सही दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले