आर्णी येथील श्री बहिरम शिव महापुराण सेवा समिती ट्रस्ट, आर्णी आर नं. ८७४, द्वारा ३० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत आर्णी शहरात सिहोर येथील जगप्रसिद्ध पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराणआयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त शहरातील विठ्ठल मंदिर ते शिवनेरी चौक पर्यत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हि शोभायात्रा विठ्ठल मंदिर, गणपती मंदीर, सराफा लाईन माहूर चौक बसस्थानक शिवनेरी चौक या मार्गावरून मार्गक्रमण करीत देणगी कार्याच्या ठिकाणी पोहचली. येथे यवतमाळ येथील परमपूज्य श्रीसांवरीया बाबा, द