जाफराबाद: मा.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी साधला राजूर येथे विवेकानंद विद्यालयात शिक्षकांशी संवाद
आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना जिल्ह्यातील व मतदार संघातील राजूर येथे एका कार्यक्रमादरम्यान विवेकानंद विद्यालयांमध्ये शिक्षकांशी संवाद साधला आहे, व त्यांच्या जुन्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा सुद्धा याप्रसंगी दानवे यांनी दिला आहे, याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक ,शिक्षिका ही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले होते.