चंदनझिरा पोलीस हद्दीत गुन्हेगारीला उधाण; नागरिकांमध्ये भीती “जालन्यात सुपारी गँगचा थरार… चाकूहल्ला करून जखमी व्यापाऱ्याचा व्हॉट्सॲप कॉलवर थेट व्हिडिओ दाखविण्यात आला! ‘तुमची सुपारी दिली आहे’ म्हणत बाप-लेकावर अमानुष मारहाण…” मोसंबी बाग पाहण्याच्या बहाण्याने सापळा; बाप-लेकावर चाकूहल्ला, ७० हजारांची लूट! चंदनझिरा पोलीस हद्दीत भरदिवसा दहशत; चार अनोळखी आरोपी फरार