स्थानिक क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि लाखांदूर येथे दिवंगत समाजसेवकांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी साईबाबा स्पोर्टिंग क्लब लाखांदूर च्या वतीने भव्य ओपन व्हॉलीबल स्पर्धा दिवस व रात्रकर यांच्या आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन तारीख 18 जानेवारीला करण्यात आली असून एकोणवीस व 20 जानेवारीला सदर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली असून तारीख 19 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यामध्ये पुणे दिल्ली संभाजीनगर नागपूर या शहरातील स्पर्धक सामना बघण्यास