आर्णी: नगर सुधार समीती च्या सचिव पदी जारोद्दीन मलनस
Arni, Yavatmal | Nov 22, 2025 आर्णी शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले जारोद्दीन मलनस यांची आर्णी नगर सुधार समीती च्या सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी नगर सुधार समीती ची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जारोद्दीन मलनस यांचे सामाजिक कार्यातील भरीव योगदान पाहता त्यांची समीती च्या सचिवपदी निवड करण्यात आली. थोडसं जगण समाजासाठी या युक्ती प्रमाणे आपण कार्य करू, अशी प्रतिक्रिया जारोद्दीन यांनी यावेळी दिली. ते आपल्या निवडी चे श्रेय नगर सुधार समीती चे अध्यक्ष