आज दिनांक 14 जानेवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील नगरपरिषद च्या मुख्य कार्यालय समोर गटार अनेक दिवसापासून स्वच्छ करण्यात आलेली नाही सदरील गटार वहर फुल झाल्याने गटारीतील घाण पाणी शहरातील मुख्य रस्त्यावरून वाहिले मात्र आज मकर संक्रात असल्याने अनेक नागरिक आपले कामानिमित्त शहरांमध्ये आले असतात त्यांना या घाण पाण्यातून मार्ग काढावा लागला