देगलूर: मरखेल पोलिसांच्या सतर्कतेमुळे टाकळी (ज) येथील तक्रारदाराचे फसवणूक झालेले 94 हजार मिळाले परत; HI-BOX ॲपमधील गुंतवणूक
Deglur, Nanded | Nov 28, 2025 पोलीस स्टेशन मरखेल तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे दिनांक 18/8/2024 रोजी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार क्रमांक 21908240084383 अन्वये ऑनलाइन फसवणूक झाली बाबत तक्रार प्राप्त झाली होती सदरच्या तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी youtube वर व्हिडिओ पाहत असताना त्यांना एक व्हिडिओ पाहायला मिळाला की HI-BOX ॲपमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यास 24 तासात बाराशे रुपये मुनाफा मिळेल. तक्रारदार यांनी व्हिडिओ पाहून आणि फसवणूक करणारेचे भूलथापाला बळी पडून तक्रारदाऱ्यांनी HI-BOX नावाचे ॲप डाऊन