सिल्लोड: डॉ विजया विठ्ठल जाधव केहाळा जि .प. गटात रखडलेला कामांना प्राधान्य देईल माध्यमांना माहिती
आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दहा वाजून वीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील केहाळा गेल्या पंधरा वर्षापासून जि .प. गटात मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही स्थानिक नागरिक मोठे त्रस्त आहे मी जर निवडून आले तर विकास कामांना प्राधान्य देईल असे प्रतिक्रिया डॉ. विजया विठ्ठल जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली आहे