सिंदखेड राजा नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. नगरपरिषद निवडणुकी संदर्भात अकोला येथे नुकतीच शिवसेना उबाठा गटाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सिंदखेडराजा नगरपरिषदेची निवडणूक उबाठा शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचे उबाठा शिवसेना उपजिल्हा बद्री बोडके यांनी सांगितले.