आज शनिवार सहा डिसेंबर रोजी पुंडलिक नगर पोलिसांनी माहिती दिली की, पाच डिसेंबरला रात्री साडेबारा वाजता एका महिला फिर्यादीने पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, चार डिसेंबरला सायंकाळी सात वाजता हनुमान मंदिर परिसरातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र 70 हजार रुपये किमतीचे अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक राऊत हे पुढील तपास करीत आहे.