आज दिनांक दिनांक 16 जानेवारी महानगरपालिकांची महाराष्ट्रामध्ये मतमोजणी पार पडली यामध्ये 26 महानगरपालिका मध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा सर्कल वरती फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला,