महापालिकांच्या निकालानंतर कन्नडचे हर्षवर्धन जाधव यांनी आज दि १६ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ईव्हीएम किंवा उमेदवारांमध्ये कोणतेही गैरप्रकार सुरू असल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.“माझ्या मतदारसंघात असे धंदे चालले तर कापून टाकू,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर त्यांनी ठाम भूमिका मांडली.या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.सदरील व्हिडिओ व्हायरल होत आहे.