नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्राच्या नावावर गरबा खेळला जाऊ नये काशीनाथ शेवते
आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून 30 मिनिटाच्या सुमारास मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही सर्वत्र स्वबळावर लढवणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.