पैठण तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाढू तस्कराविरोधात पैठण पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 12 लाख 22 हजार पाचशे रुपयांचा मुद्दे rमाल जप्त केला आहे याप्रकरणी चार वाळू तस्कराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नायगाव परिसरात गेल्या काही दिवसापासून रात्रीच्या वेळेस गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा व वाहतूक सुरू होती या अवैध वाळू तस्करी मुळे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून पाण्याच्या पाईपलाईनही फुटत