दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान वाहेगाव येथे आरोपी ज्ञानेश्वर बापुराव पावडे रा.बेट सांगवी ता. लोहा हा देशी दारु भिंगरी संत्रा किंमत 9120/- रू.चा मुद्देमाल चोरटी विक्री करत असताना पोलीसांना पाहुन पळून गेला फिर्यादी पोकों विश्वनाथ देविदास पवार, नेम स्थागुशा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी ज्ञानेश्वर पावडे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असून तपास पोहेकों शिंदे, हे करीत आहेत.