राधानगरी: राधानगरी तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोमवारी 21 जुलैला पंचायत समिती सभागृहात फेरनिवड
राधानगरी तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे सोमवारी 21 जुलैला पंचायत समिती सभागृहात फिर निवड होणार आहे. अशी माहिती आज 19 जुलै शनिवार सायंकाळी चारच्या दरम्यान प्रशासनाकडून देण्यात आली.