मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथून ७० हजार रुपये किंमतीची बैल जोडी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १२ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.
मुक्ताईनगर: वडोदा येथून ७० हजार रुपये किंमतीची बैल जोडी लंपास - Muktainagar News