आर्णी: शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील प्रभाग निहाय मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे
Arni, Yavatmal | Dec 3, 2025 दिनांक 2 डिसेंबरला आणि शहरातील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून यामध्ये ६६.६६% मतदान आणि शहरात झाली असून प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील प्रभाग न्याय मतदान टक्केवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे याची अधिकृत माहिती राज्य निवडणूक विभागाच्या वतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे