पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण कामाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन विजय वडेट्टीवार
आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नवी मुंबई विमानतळाचा आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे अपूर्ण असलेले हे काम आज उद्घाटन करण्याचा अर्थ काय असल पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे केलं जात आहे अशी टीका यावेळी काँगेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली