पैठण: पैठण तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत विविध पक्षातर्फे प्रचार दौऱ्याला वेग
आज मंगळवार रोजी तारीख 27 रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे सर्वच पक्षातर्फे प्रचारदौरे व गाठीभेटींना वेग आला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद रणधुमाळीला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी बंडखोरी झाल्याने अनेक पक्षाची डोकेदुखी वाढली आहे एकंदरीत पैठण तालुक्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहे ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारल्याने अनेकांनी बंडखोरी करून