पाटोदा: अल्पवयीनांचे पाटोदा येथे हिंसक भांडण व्हायरल; बीड पोलिसांची तात्काळ धडक कारवाई
Patoda, Beed | Nov 27, 2025 पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलांकडून झालेल्या हिंसक भांडणाचा आणि त्या प्रकाराचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर बीड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे. अशी माहिती गुरुवार दि 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बीड पोलीस पेजवर टाकण्यात आली आहेमा. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अशा प्