आज संक्रांतीच्या दिवशी गिरीश महाजन आमदार चंद्रकांत पाटील देखील भेटले तर मी त्यांना तिळगुळ देऊन त्यांचं स्वागत करेल विरोधक असो की जवळचे असो सर्वांनी प्रेमाने बोला असा संदेश मकर संक्राती दिवशी दिला जातो जिल्हा परिषद निवडणूक दोन टप्प्यात होत आहे निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नाही निवडणूक हा एकत्रित व्हायला पाहिजेत