बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण व १५ वर्षांखालील मुलींना HPV ही लस देऊन त्यांचे आरोग्य व भवितव्य सुरक्षित करावे,” असे आवाहन महिला बालकल्याण विभाग अधिकारी मा. प्रमोद येंडोले यांनी केले:
817 views | Buldana, Buldhana | Mar 15, 2026 बुलढाणा: “गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही (HPV) लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण व १५ वर्षांखालील मुलींना ही लस देऊन त्यांचे आरोग्य व भवितव्य सुरक्षित करावे,” असे आवाहन महिला बालकल्याण विभाग अधिकारी मा. प्रमोद येंडोले यांनी केले.