तेल्हारा: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तेल्हारा शहरातील टावर चौक येथे साजरी
Telhara, Akola | Mar 28, 2024 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आज दि.-२८-०३-२०२४ गुरुवार रोजी सायंकाळी ८ वाजता तेल्हारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,टॉवर चौक,तेल्हारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून हारार्पण करून साजरी करण्यात आली यावेळी तेल्हारा शहरातील व ग्रामीण भागातील शिवसेना,युवासेना,शेतकरी सेना,व महिला आघाडी ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते