आज दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की लातूर येथील जव्हार नवोदय विद्यालय वस्तीगृहात येता सहावी शिकणाऱ्या अनुष्काचा मृत्यूच्या संशोधक अवस्थेत आढळून आला होता सदरील मुलीची आत्महत्या नसून हत्या झाली आहे सदरील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून सदरील विद्यार्थिनीच्या परिवाराला न्याय मिळावा या मागणीसाठी लहू क्रांती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आ