समुद्रपूर: वाघांच्या हल्लात गाय ठार:वायगाव हळद्या शिवारातील समुद्रपूर गावाशेजारील घटना:नागरीकांना सतर्कतेचे आव्हान
समुद्रपूर :वाघाने आता आपला मोर्चा समुद्रपूर कडे वळविला असून वायगाव हळद्या समुद्रपूर परीसरात वास्तव्यास असलेल्या एक वाघ पाळीव जनावरांच्या शिकारीच्या मागे लागले असुन शिकार करीत असल्याने शेतकरी,शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण शेतात निर्माण झाले असून वायगाव हळद्या शिवारात बांधून असलेल्या गणेश चौधरी यांच्या गायीवर हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.