भुसावल शहरातील दहशत जी होती संपवणार शांतता असली पाहिजे विकास झाला पाहिजे व्यापार वाढला पाहिजे आणि विकास चांगल्या क्वालिटीचा झाला पाहिजे महत्त्वाची कामे आपले नगरसेवक करतील नगराध्यक्ष देखील कणखर आहे तुमची वाटचाल चांगल्या पद्धतीची राहील असा माझा विश्वास आहे भुसावळ शहरातील नगरपरिषद प्रशासन चांगल्या प्रकारचे काम करेल सर्व मिळून जुळून भुसावळ शहराचा विकास करू बोगस कामांना कुठेही आम्ही थारा देणार नाही शहर भयमुक्त होईल असं विधान आज दिनांक 15 जानेवारी रोजी माजी आमदार संतोष चौधरी यांनी केले