भारतीय किसान संघ भंडारातर्फे धान खरेदी उद्दिष्ट वाढीसाठी , धान चुकारे, बोनसच्या मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
भारतीय किसान संघ भंडारा तर्फे धान खरेदी उद्दिष्ट वाढीसाठी , धान चुकारे, बोनस इत्यादी मागण्यासाठी तहसीलदार साहेब पवनी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना किसान संघाचै दिनेश कापगते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन.सोमवार दि 2फेब्रुवारीला दुपारी चार वाजता देण्यात आले