गोंदिया: पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया तर्फे परिसरात शेकडोच्या संख्येने विविध झाडांची लागवड
आज दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मुख्यालय गोंदिया येथे शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया तर्फे परिसरात शेकडोच्या संख्येने विविध झाडांची लागवड करण्यात आली यावेळी संचालक मंडळातील पदाधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते