धनंजय मुंडे समर्थक बाजीराव धर्माधिकारी यांची परळी येथून कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली आहे बाजीराव धर्माधिकारी हे परळी नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या महिलेचे पती आहेत तेव्हा एका कार्यकर्त्याला माझी काय चुकी झाली असं विचारू लागले तेव्हा समोरचा कार्यकर्ता मी नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या सोबत मात्र नगरसेवकांसाठी मी नाही चालवलं यावेळी धर्माधिकारी म्हणाले तुला तिकडे जायची गरज नव्हते आपण जिवाभावाचे होतो नगरसेवक आम्हाला विश्वासात घेत नव्हता म्हणून इकडे गेलो होतो