नशा मुलाला मारहाण जिवे मारण्याची धमकी तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल दारू पिऊन आलेल्या पित्याने शिल्लक कारणावरून घरी आलेल्या विवाहित मुली सोबत वात घातला मुलाने त्यांना अटकले असता त्यांनी मुलाला मुलाला शिवीगाळ केली तर मुलाला काठीने मारहाण करतच जखमी केले दोन्ही बहीण भावांचा शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली ही घटना आनंदवाडी येथे घडली महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.