शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभी राहिलेली लाखांदूर येथील नवीन भव्य प्रशासकीय मारुती गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धुळखात पडली आहे या इमारतीचे काम शंभर टक्के पूर्ण होऊनही ती जनतेसाठी कोणी न करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना युपीटी पक्षाचे लाखांदूर तालुकाप्रमुख विनोद ढोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तारीख 9 जानेवारी रोजी निवेदनातून सदर इमारत सुरू करण्याची मागणी केली आहे