दिवस हा शहरात एकाच रात्री चार घर पुढे जाण्याची घटना घडली असून घरात तोडफोड करून रोख रक्कम लंपास झाडाची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे या संदर्भात कमल कॉलनी व शिव नगरी भागात एकाच रात्री चार कुलूप बंद करायला लक्ष करत अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून नाच दूर केली व रोख रक्कम तसेच एक दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे या संदर्भात तिवसा पोलीस तपास करत आहे.