आज सोमवार एक डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता चिकलठाणा विमानतळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली की, कुणीतरी कोर्टात गेलं आणि निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणच्या निवडणुका रद्द केले आहे हा निर्णय निवडणूक आयोगाने अत्यंत चुकीचा घेतला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी चिकलठाणा विमानतळ परिसरात दिली आहे, माध्यम आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना सदरील वक्तव्य दिले आहे,अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे,