मुक्ताईनगर तालुक्यातील लाल गोटा येथे चार महिन्यापूर्वी खून झाला होता या गुन्ह्यातील आरोपीने जामीनवर सुटून बाहेर येतात मूर्त व्यक्तीच्या पत्नीला जीवेठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली या तक्रारीनुसार राणा मनोजदार पवार लाल गोटा यांचा चार महिन्यापूर्वी खून झाला होता