विहामांडवा येथे गुरुवारी रोजी महावितरण तर्फे आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या 10 जणा विरुद्ध दंडात्मक धडक कारवाई करण्यात आली दरम्यान यानंतरही विज चोरी करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरण तर्फे देण्यात आला आहे ही कारवाई उपकार्यकारी अभियंता अशोक घुले साहेब याच्या मार्गदर्शन खाली सहाय्यक अभियंता दिलीप झाजे यांचे आदेशानुसार दंडात्मक .कारवाई करण्यात आली या वेळी विहामंडावा वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश जाधव फिरोज शेख राजेंद्र भाकरे नवनीत शिंदे राजू कोंढारे श्रीमती अश्विनी जाधव