मतोबा महाराजांच्या मूर्तीची चा तपास तातडीने लागाव यासाठी श्रीक्षेत्र नैताळे ला मतोबा महाराजांच्या भाविकांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला महामार्गावर वाहनांच्या दुथर्फा रांगा निफाड अवघ्या महिना बरोबर नैताळे येतील मतोबा महाराजांची यात्रा आलेली असतानाच आठ दिवसापूर्वी मतोबा महाराजांच्या मूर्तीची चोरी झाली यासंदर्भात अध्यापक कुठलाही तपास लागलेला नसताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज नैताळे येथील नाशिक छत्रपती संभाजी नगर महामार्ग रोखला यावेळी तातडीने तपास लागलाच पाहिजे मतोबा मह