आज दि 8 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काल संपूर्ण जिल्ह्यात शांततेत पार पडल्या असून तब्बल 73 टक्के इतके भरघोस मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. सर्व मतदारांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येत असून तालुका मुख्यालयांमध्ये सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कडेकोट