बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण व १५ वर्षांखालील मुलींना एचपीव्ही लस देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करावे, असे विनम्र आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक मा. अनिल आकाळ साहेब यांनी केले आहे.
766 views | Buldana, Buldhana | Mar 23, 2026 बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण व १५ वर्षांखालील मुलींना एचपीव्ही लस देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करावे, असे विनम्र आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक मा. अनिल आकाळ साहेब यांनी केले आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) टाळण्यासाठी एचपीव्ही (HPV) लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे. मुलींच्या आरोग्यासाठी एक छोटा निर्णय – भविष्यासाठी मोठे संरक्षण.