पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या भोलाहुडकी मांढळ येथे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करीत 3 आरोपीस अटक 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी कूही पोलिसांनी 3 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कुही पोलीस करीत आहेत.