आज दिनांक 3 डिसेंबर दुपारी तीन वाजता अजिंठा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अनाड शिवारातील गट क्रमांक 183 मधील शेतात दीड एकर मधील मक्याची कणक गंजी घालून ठेवले होते या गरजेला अज्ञात व्यक्तीने आग लावलु यामध्ये शेतकरी सय्यद रफिक सय्यद रशीद यांची एक ते दीड लाख रुपयाची मका जवळ खाक झाली आहे यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनी सदरील घटनेची नोंद अजिंठा पोलीस मध्ये दिली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे