दिनांक 13/11/25 रोजी प्रा. आ केंद्र भालोद येथे डॉ.प्राजक्ता चव्हाण मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ.भावेश जावळे सर यांच्या अध्यक्षतेखालीसर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक व आरोग्य सेवक यांची खालील विषयांबाबत ट्रेनिंग घेण्यात आली.
6.6k views | Jalgaon, Maharashtra | Nov 14, 2025 1) SAANS 2) National Newborn Care Week Celebration 3) LCDC 4) HPV Vaccine या सर्व विषयांबाबत माननीय वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य ती माहिती दिली. व सर्व विषयांबाबत विस्तृत अशी चर्चा केली. सर्वेक्षण कसे करावे व काय दक्षता घ्यावी. याबाबत मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी Lhv, Hi, mpw, bf व आशा सेविका उपस्थित होते.