महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 अंतर्गत लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांची दखल आता राज्यस्तरावर घेतली जात आहे या अभियानांतर्गत झालेल्या उत्कृष्ट कामाचे दस्तऐवजी करण करण्यासाठी मुंबई येथील विशेष चित्रीकरण समूहाने सहा व सात जानेवारी रोजी तालुक्यातील पाच गावात भेट देऊन विकास कामांची चित्रीकरण केले आहे