वर्धा: प्रदीर्घकाळ वर्ध्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्व. प्रमोदबाबू शेंडे यांच्या स्मृतींना अभिवादन केले काँग्रेसनेते कार्यकर्त्या
Wardha, Wardha | Nov 14, 2025 वर्धा जिल्ह्याच्या राजकारणात एक अढळ स्थान आणि प्रदीर्घ काळ वर्धा विधानसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रमोद बाबू शेंडे यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे आज 14 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविल्या