भुसावळ येथील दे. ना. भोळे महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतीक अवसरमल याची विद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडबाबातची माहिती दि. १३ डिसेंबर रोजी भोळे महाविद्यालयातर्फे देण्यात आली.
भुसावळ: भोळे महाविद्यालयातील प्रतीक अवसरमल याची विद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड - Bhusawal News