आज गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांना माहिती दिली की, शिवसेनेतून उमेदवारी दिलेली भाजपचे राजू शिंदे यांना शिवसेनेत घेण्यासाठी माझा विरोध होता मात्र विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यामुळे त्यांना शिवसेनेत प्रवेश मिळाला होता, हा निवडून आला असता तरी भाजपमध्ये गेला असता अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.