नवीन कृषि उत्पन्न बाजार समिती प्रांगण , खंडापूर रोड , लातूर येथील संपन्न होणाऱ्या सोहळ्याची नियोजन बैठक श्री नामदेव महाराज 650 अमृत महोत्सव साधकाचे मायबाप चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज 750 वा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशत्कोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा ,लातूर कार्यक्रमाच्या नियोजनाची देवणी तालुका व्यापक बैठक अध्यक्ष श्री भगवानराव पाटील तळेगावकर ,ह.भ.प.श्री ज्ञानोबा माऊली बोंबळीकर उपस्थितीत बैठक संपन्न झाली