आज दिनांक पाच जुलै रोजी दुपारी चार वाजता रस्ता गुळगुळीत बनवण्यात आला परंतु त्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात आले नाही त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात या अपघातात अनेकांनी प्राण देखील गमावले आहे रस्त्यावर तात्काळ स्ट्रीट लाईट लावावे यासारख्या विविध मागण्यांना घेऊन आज शनिवार दिनांक 5 जुलै रोजी माहुरझरी येथे स्थानीय नागरिकांनी रोडवर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत व माजी मंत्री सुनील केदार प्रामुख्याने उपस्थित होते