आज दिनांक 6/7/2025 रोजी सकाळी 2ते 3 वाजताच्या सुमारास नेर येथील यवतमाळ अमरावती रोडवरील गायत्री टोबॅको कंपनीच्या बाजूला भारतीय स्टेट बँकेचे मुख्य कार्यालय आहे,समोरच स्टेट बँकेचे एटीएम मशीन सुद्धा आहे, तसे ते 24 तास वाहतुकीचा रस्ता,पण चोरट्यांनी बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला,आत शिरताच सीसीटीव्ही कॅमेरयाचे सगळी वायरिंग तोडून DVR तोडून घेतला,तदनंतर मुख्य तिजोरी कडे त्यांनी मोर्चा वळव....